Prajakta Mali Post Goes Viral | राजकीय पक्षात प्रवेश..' प्राजक्ताची मनसे मेळाव्यानंतरची पोस्ट चर्चेत

2022-04-04 4

Prajakta Mali Post Goes Viral | राजकीय पक्षात प्रवेश..' प्राजक्ताची मनसे मेळाव्यानंतरची पोस्ट चर्चेत #Lokmatfilmy #PrajaktaMali #rajthakregudipadwamelava मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळाव्याचं भव्य आयोजन केलं होतं. या सभेला अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील हजेरी लावली होती. प्राजक्ताने या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली चला बघूया नक्की काय आहे त्या पोस्ट मध्ये ( Deepali VO ) आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber